टॅक्सी आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असून चिथावणीला बळी पडू नये ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आवाहन

टॅक्सी व्यावसायिकांचे मोपा विमानतळावरील ‘पार्किग शुल्क’ (वाहन उभे करण्यासाठीचे शुल्क) अल्प करणे आणि पार्किंगसाठी वेळ वाढवून देणे, हे दोन्ही प्रश्न मी सोडवले आहेत.

गोव्यातील अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करणार ! – अलोक कुमार, पोलीस महासंचालक

गोव्यातील अमली पदार्थांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी गोवा पोलिसांनी योजना आखली आहे. या अंतर्गत मोठ्या अमली पदार्थ व्यावसायिकांना ओळखून त्यांचे स्रोत आणि जाळे शोधून काढून ते उद्ध्वस्त केले जाणार आहे.

बिलालकडून पाकिस्तानच्या खेळाडूची प्रशंसा करणारी पोस्ट सामाजिक माध्यमांत प्रसारित

पाकिस्तानच्या खेळाडूला पाठिंबा देणारी पोस्ट सामाजिक माध्यमांत प्रसारित करून येथील धार्मिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

गोमंतकात जिहादचा वाढता धोका आणि त्यासाठी करावयाचे उपाय !

हिंदू रक्षा महाआघाडी’च्या वतीने प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यातील वेगवेगळ्या घडामोडी सांगून ‘गोव्याला जिहादी आतंकवादापासून कसा धोका आहे ?’, हे उघड केले.

मद्यधुंद चारचाकी चालकाने तिघांना दिली धडक

या अपघातात अमित यादव (वय २५ वर्षे) या कामगाराचा मृत्यू झाला, तर अभयराय निर्मल आणि धीरज शर्मा हे कामगार गंभीररित्या घायाळ झाले आहेत.

अतिक्रमण हटवा आणि भूमीचे उत्खनन करून ऐतिहासिक वारसा जनतेसमोर आणा ! – हिंदू रक्षा महाआघाडी, गोवा

हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? पुरातत्व खाते स्वतःहून सत्य जनतेसमोर का आणत नाही ?

पेडणे तालुक्यातील टॅक्सी व्यावसायिकांचे त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन

देहली दौर्‍यावर असलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत याविषयी प्रसारमाध्यमांना म्हणाले, ‘‘टॅक्सी व्यावसायिक अकारण आंदोलन करत आहेत. वास्तविक टॅक्सी व्यावसायिकांसाठी मोपा विमानतळावरील शुल्क २०० रुपयांवरून ८० रुपये केले आहे.’’

मोरजी येथील ‘रिसॉर्ट’मध्ये दहीहंडी कार्यक्रमात बियर प्राशनाला प्रोत्साहन देणारे विज्ञापन प्रसारित

याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी २१ ऑगस्ट या दिवशी मांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केल्यावर ‘रिसॉर्ट’च्या व्यवस्थापनाने संबंधित वादग्रस्त पोस्ट हटवली आहे.

डॉक्टरांच्या सुरक्षेला प्राधान्य असून समन्वयासाठी महिला डॉक्टर नियुक्त करणार ! – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे

‘गोवा रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन’च्या (‘गार्ड’च्या) शिष्टमंडळाने मंत्री विश्वजीत राणे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

हणजूण-वागातोर येथील ५ नाईट क्लबांच्या विरोधात गुन्हे नोंद

ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच कारवाई झालेली आहे. ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात स्थानिकांनी सतत ४ दिवस काढलेल्या मेणबत्ती मोर्चाची ही फलनिष्पत्ती असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.