दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर म्हापसा येथे रस्त्याच्या बाजूला अनधिकृतपणे फुले विक्री करणार्‍यांवर कारवाई

दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर गोव्यात झेंडू किंवा अन्य फुले यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. यामुळे कर्नाटक राज्यातील हावेरी, हुब्बळ्ळी आदी ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणावर फुलविक्रेते गोव्यात ठिकठिकाणी रस्त्याच्या बाजूला अनधिकृतपणे फुलांची विक्री करत असतात.

प्रा. सुभाष वेलिंगकर यांचे डिचोली पोलिसांकडून ३ घंटे अन्वेषण

जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ (‘डि.एन्.ए.’ (डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड’) म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) चाचणी करून या शवाविषयी असलेला जुना वाद संपुष्टात आणण्याची मागणी हिंदु रक्षा महाआघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती.

भूमी बळकावल्याच्या प्रकरणी म्हापसा येथे सुलेमान खान याच्या अनधिकृत बांधकामावर ‘बुलडोझर’ कारवाई !

उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारची पद्धत अवलंबणारे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन !

प्रा. वेलिंगकर यांनी पोलिसांना अन्वेषणात सहकार्य केल्यास कह्यात न घेण्याचा उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाच्या निर्देशानुसार प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी १० ऑक्टोबर या दिवशी दुपारी ४ वाजता डिचोली पोलीस ठाण्यात उपस्थिती लावली.

कोलवाळ कारागृहात बंदीवानाकडून आत्महत्येचा प्रयत्न

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात ९ ऑक्टोबर या दिवशी सकाळी राजू दास या बंदीवानाने स्पिरीट पिऊन आणि स्वत:ला आग लावून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

प्रा. वेलिंगकर यांची उच्च न्यायालयात धाव : अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ (‘डीएन्.ए.’ (डीऑक्सीरिबो न्यूक्लिक ॲसिड’) म्हणजे व्यक्तीची मूळ ओळख पटवणारे शरिरातील घटक) चाचणी करून या शवाविषयी असलेला जुना वाद संपुष्टात आणण्याची मागणी हिंदु महारक्षा आघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती.

मंत्री आलेक्स सिक्वेरा हिंदूंचे प्रतिनिधी या नात्याने विधान करू शकत नाहीत ! – खासदार तानावडे

पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी ७ ऑक्टोबर या दिवशी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना समस्त गोमंतकियांच्या रक्तात फ्रान्सिस झेवियर यांचा ‘डी.एन्.ए.’ असल्याचे विधान केले होते.

पोलिसांना अन्वेषणाला सहकार्य न केल्याने सत्र न्यायालयाने प्रा. वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीन नाकारला

जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करून या शवाविषयी असलेला जुना वाद संपुष्टात आणण्याची मागणी हिंदु महारक्षा आघाडीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती.

गोव्याचा बार्सिलोना होत आहे का ?

७ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘निसर्गसौंदर्याने नटलेले स्पेनमधील बार्सिलोना शहर’, याविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

गोव्याचा बार्सिलोना होत आहे का ?

बार्सिलोनाची ओळख सर्व स्तरांवर पुसली जात आहे. ‘आमचा बार्सिलोना’ असे अभिमानाने मिरवणारे नागरिक खाली मान घालून फिरत आहेत.