भोगभूमी गोव्यात एवढा अद्भुत आश्रम निर्माण करणार्या महापुरुषाला माझे नमन !
स्वत:कडून झालेले अपराध स्वीकारणे, हाच सनातन धर्म आहे. जो स्वत:कडून घडलेल्या चुका स्वीकारू शकत नाही, तो सनातन धर्माला स्वीकारू शकणार नाही.
स्वत:कडून झालेले अपराध स्वीकारणे, हाच सनातन धर्म आहे. जो स्वत:कडून घडलेल्या चुका स्वीकारू शकत नाही, तो सनातन धर्माला स्वीकारू शकणार नाही.
प्रा. सुभाष वेलिंगकर फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्याची मागणी केल्याचे प्रकरण
मांडवी आणि झुआरी नद्यांमधील रेती उत्खननासाठी गोवा राज्य तज्ञ मूल्यमापन समितीने पर्यावरणीय संमती दिली आहे. यामुळे राज्यातील पारंपरिक रेती उत्खनन करणारे आणि बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक यांना दिलासा मिळाला आहे.
जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्याची मागणी हिंदू रक्षा महाआघाडीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती.
हेल्पफुल ऑर्गनायझेशन फॉर लाईक माइंडेड पीपल (HOLI) म्हणजेच ‘होली’ या संघटनेकडून आझाद भवन, पर्वरी येथे ७ दिवसांच्या संगीतमय श्रीमद्भागवत कथा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला ३ ऑक्टोबरला प्रारंभ झाला.
घटनेच्या चौकटीतच बसणार्या अधिकारात ही मागणी केलेली असतांना माझी व्यक्तिगत अपकीर्ती आणि चारित्र्यहनन एका विशिष्ट गटाने केलेल्या तक्रारीद्वारे करण्यात आलेले आहे, असे वेलिंगकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.
जुने गोवे येथील फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डी.एन्.ए.’ चाचणी करण्याची मागणी हिंदू रक्षा महाआघाडीचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केली होती.
राज्यात यापुढे कोमुनिदादकडून घेतलेल्या भूखंडांचे रूपांतर (कन्व्हर्जन) करता येणार नाही. राज्यातील कोमुनिदादनी ज्या कारणासाठी भूखंड दिला आहे, त्या कारणासाठीच तो वापरावा लागणार आहे.
काणकोण येथे जुलूस काढण्यास विरोध दर्शवण्यासाठी हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या आंदोलनात मी ‘शनिवारी काणकोण येथे होणारा साप्ताहिक बाजार आम्हाला नको’, असे विधान केले होते आणि त्याला तेथे उपस्थित असलेल्यांनी होकार दर्शवला होता.
रस्ता बांधण्याचे कंत्राट देत असतांना ‘जर रस्ता खराब झाला, तर त्यासाठी कंत्राटदार पूर्णपणे उत्तरदायी असेल आणि त्याच्याकडून त्वरित रस्ता दुरुस्त करून घेतला जाईल’, ही अट घालायला हवी.