महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. म्रिणालिनी देवघरे यांना देवाने सुचवलेली शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि सुगम संगीत यांतील तुलनात्मक सूत्रे

ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांचे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात संगीताचे विविध प्रयोग घेण्यात आले.

संगीतासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणारे नाशिक येथील शास्त्रीय गायक पं. गोविंदराव चिंतामणराव पलुस्कर !

‘संगीत क्षेत्रातील सर्वांना या मार्गदर्शनांचा लाभ व्हावा यांसाठी या गायन, वादन अन् नृत्य या क्षेत्रांतील कलाकारांच्या मुलाखती लेखमालेच्या स्वरूपात येथे प्रसिद्ध करत आहोत. आज पं. गोविंदराव पलुस्कर यांच्याविषयी . . .

ठाणे, महाराष्ट्र्र येथील श्री. प्रदीप चिटणीस यांनी उपशास्त्रीय संगीत गातांना उपस्थित साधकांना आलेल्या अनुभूती

‘२३ ते २५.११.२०२१ या कालावधीत ठाणे, महाराष्ट्र येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीत सादर केले.

ठाणे, महाराष्ट्र येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रदीप चिटणीस यांनी शास्त्रीय संगीत गातांना उपिस्थत साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

राग ऐकतांना मला आनंद आणि शांती यांची स्पंदने जाणवली.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांच्या आवाजातील ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकताना साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

१७ डिसेंबर २०२१ या दिवशीच्या अंकात या प्रयोगातील काही साधकांच्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज त्यापुढील अनुभूती पाहूया.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांनी केलेल्या संगीत दौर्‍याच्या वेळी विविध मान्यवर कलाकारांनी व्यक्त केलेले अभिप्राय आणि त्यांना साधकांचे जाणवलेले वेगळेपण !

संगीत दौर्‍यासाठी मुंबई आणि पुणे येथील मान्यवर कलाकारांच्या भेटी घेतल्या तेव्हा त्यानी साधक आणि विश्वविद्यालयाच्या कार्याबद्दल व्यक्त केलेले अभिप्राय…

शास्त्रीय संगीतातील ‘शृंगारप्रधान बंदिशी’ आणि ‘भक्तीप्रधान बंदिशी’ ऐकतांना अन् गातांना जाणवलेला भेद !

शास्त्रीय संगीतातील रागांच्या काही बंदिशींत ‘सास-ननद’, ‘पिया-सैय्या’ इत्यादी व्यावहारिक किंवा शृंगारिक शब्द असतात, तसेच काही बंदिशी श्रीकृष्ण आणि राम इत्यादी देवतांचे गुणवर्णन अन् देवतांची भक्ती यांसंदर्भात असतात.

हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचा सराव करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकेला आलेल्या अनुभूती !

‘संगीत’ ही आकाशतत्त्वाची साधना असल्याने त्रास देणार्‍या वाईट शक्तीला संगीतातील चैतन्य सहन होत नाही. एका साधिकेला सरावाच्या वेळी आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती देत आहोत.

संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी थकवा दूर होण्यासाठी गायलेल्या तीन रागांच्या उपयुक्ततेसंबंधी लक्षात आलेली सूत्रे

भारतीय शास्त्रीय संगीतातील ललत, यमन आणि बहार हे ३ राग गायले. हे राग थकवा दूर करण्यासाठी सूक्ष्मातून कसे कार्य करतात, यासंबंधी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.

संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी निद्रानाशावर गायलेल्या तीन रागांच्या उपयुक्ततेसंबंधी लक्षात आलेली सूत्रे

भारतीय शास्त्रीय संगीतातील दरबारी कानडा, जोग आणि मालकंस हे ३ राग ! हे राग निद्रानाश दूर करण्यासाठी सूक्ष्मातून कसे कार्य करतात, यासंबंधी लक्षात आलेली सूत्रे येथे देत आहे.