समृद्ध जीवन आर्थिक घोटाळ्यातील महत्त्वाची कागदपत्रे ‘सीआयडी’कडून शासनाधीन !
समृद्ध जीवन आर्थिक घोटाळ्याचा उलगडा करणारी महत्त्वाची कागदपत्रे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (‘सीआयडी’) आर्थिक गुन्हे शाखेने शासनाधीन केली आहेत. एक दुकान आणि दोन सदनिका यांमध्ये ही कागदपत्रे लपवून ठेवली होती.