जालना येथे महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी अधिवक्ता आणि अधिकोष व्यवस्थापकासह अन्य तिघांवर गुन्हा नोंद !
सामान्यांना अशा प्रकारे फसवणार्यांकडून ही रक्कम वसूल करून घ्यायला हवी !
सामान्यांना अशा प्रकारे फसवणार्यांकडून ही रक्कम वसूल करून घ्यायला हवी !
या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बाळकडू चित्रपटाच्या निर्मात्या आधुनिक वैद्या स्वप्ना पाटकर यांना फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी अटक केली आहे.
दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ भोजनाची मागणी (ऑर्डर) करणार्यांची संख्या वाढली आहे. अनेक व्यावसायिकांनी सामाजिक माध्यमांवर ‘पेज’ चालू केले आहेत.
स्वत: ला व्यावसायिक म्हणून घेत लता यांनी स्थानिक व्यावसायिकाकडून ६० लाख रुपये हडपले. प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिंद यांची ती मुलगी आहे.
‘वर्ष १९९८ मध्ये माझे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. त्या पुढील वर्षी, म्हणजे वर्ष १९९९ मध्ये दैनिक ‘सनातन प्रभात’चा प्रारंभ झाल्यावर मला वार्ताहर सेवेची संधी मिळाली.
कोरोनावर आयुर्वेदाचे औषध देतो, असे सांगून लोकांचे कोट्यवधी रुपये ‘ऑनलाईन’द्वारे लुबाडणार्या दोन धर्मांधांसह चार जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. नागरिकांनो, अशा फसव्या लोकांच्या आमिषांना न भुलता वेळीच सावध व्हा !
सीटी स्कॅन सेंटरकडून होणारी लूटमार थांबवणार्या आरोग्य साहाय्य समितीचे अभिनंदन ! अशा लूटमारीच्या विरोधात नागरिकांनी सतर्क राहून वैध मार्गाने आवाज उठवणे आवश्यक !
कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच धर्मांधांना कायद्याचे भय वाटत नाही, असे म्हटल्याच चूक ते काय ?
‘आरोग्य साहाय्य समिती’ आयोजित विशेष परिसंवादांतर्गत ‘कोरोना काळात फसवणुकीचे बळी : आपले अधिकार ओळखा !’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष चर्चासत्र !