मुंबईतील ‘इंडियाबुल्स’ या वित्तीय आस्थापनावर ईडीकडून धाड !
वर्ष २०१४ ते २०२० या कालावधीत ‘इंडिया बुल्स’ या आस्थापनाचे प्रवर्तक आणि संचालक यांनी आर्थिक अपहार केल्याच्या तक्रारीवरून यापूर्वी पालघर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.
वर्ष २०१४ ते २०२० या कालावधीत ‘इंडिया बुल्स’ या आस्थापनाचे प्रवर्तक आणि संचालक यांनी आर्थिक अपहार केल्याच्या तक्रारीवरून यापूर्वी पालघर पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता.
पुण्यातील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर गुन्हा नोंद आहे. याच प्रकरणात गिरीश चौधरी यांना मागील वर्षी अटक केली होती, तेव्हापासून गिरीश चौधरी हे न्यायालयीन कोठडीत आहेत.
पुण्यातील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर गुन्हा नोंद आहे. याच प्रकरणात गिरीश चौधरी यांना मागील वर्षी अटक केली होती, तेव्हापासून ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
आतंकवादी दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याला १८ फेब्रुवारीला अंमलबजावणी संचालनालयाने कह्यात घेतले. आर्थिक अपहाराच्या प्रकरणी इक्बाल ठाणे येथील कारागृहात आहे.
नारायण राणे यांची पंतप्रधान मोदी यांवरील टीका आणि किरीट सोमय्या यांचे राणे यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप यांविषयीचे व्हिडिओ केले पत्रकार परिषदेत सादर !
ईडीचा (अंमलबजावणी संचालनालय) अपवापर होत असल्याच्या आरोपांवरून शिवसेनेने पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती; मात्र त्यापूर्वीच १५ फेब्रुवारी या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने मुंबईत धाडसत्र चालू केले आहे.
सामाजिक कार्याच्या नावाखाली पैसे हडपणारे पत्रकार, हा पत्रकारितेला लागलेला कलंकच ! राणा अय्युब यांचा पत्रकारितेच्या नावाखाली असलेला आतंकी बुरखा भारतीय पत्रकारितेने फाडावा !
अमेरिकेतील ‘वॉशिंग्टन पोस्ट’ दैनिकाच्या पत्रकार राणा अय्यूब यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) कारवाई करून १ कोटी ७७ लाख रुपयांची रक्कम गोठवली आहे.
पत्रात वाझे यांनी म्हटले आहे की, ‘या संदर्भातील संपूर्ण वस्तूस्थिती सक्षम न्यायदंडाधिकार्यांसमोर सत्य आणि ऐच्छिकपणे प्रकट करण्यास सिद्ध आहे. मला माफी देण्यात यावी.’
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गोरेगावमधील पत्रा चाळ भूमी घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली आहे.