
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. गिरीश चौधरी यांना आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती. गिरीश चौधरी गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत.
#MiddayNews |#Pune land deal: PMLA court rejects bail plea of #NCP leader Eknath Khadse's son-in-lawhttps://t.co/u5nZ3n0Spn
— Mid Day (@mid_day) February 18, 2022
पुण्यातील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्यावर गुन्हा नोंद आहे. याच प्रकरणात गिरीश चौधरी यांना मागील वर्षी अटक केली होती, तेव्हापासून गिरीश चौधरी हे न्यायालयीन कोठडीत आहेत.
आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीपात्र येथे मृत माशांचा खच
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !