गोव्यात आतापर्यंत रोख रक्कम, मद्य, अमली पदार्थ मिळून एकूण १० कोटी १३ लक्ष रुपये किमतीचे साहित्य कह्यात !
निवडणुकीच्या वेळी नागरिकांना लाच म्हणून पैसे, मद्य, अमली पदार्थ आणि भेटवस्तू दिल्या जातात, हे लोकशाहीला लज्जास्पद !
निवडणुकीच्या वेळी नागरिकांना लाच म्हणून पैसे, मद्य, अमली पदार्थ आणि भेटवस्तू दिल्या जातात, हे लोकशाहीला लज्जास्पद !
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही एकही राजकीय पक्ष देशातून भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करू शकलेला नाही, याहून लज्जास्पद दुसरी कुठली गोष्ट असू शकते ? हे चित्र कुठे तरी पालटण्याची आवश्यकता आहे.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ‘गांधीगिरी’ ! हिंदूंना ‘भगवा आतंकवादी’ ठरवणारे काँग्रेसवाले त्यांच्यावर कुणी शाई फेकली, तर कायदा हातात घेतात अन् गांधी यांच्या ‘अहिंसा’, ‘सविनय’ या तत्त्वांना पायदळी तुडवतात, हे लक्षात घ्या !
काँग्रेसच्या उमेदवारांनी ‘देवतांचे विडंबन करणारे आम्हाला देवीसमोर शपथ का घ्यायला सांगत आहेत ?’ असा प्रश्न विचारून पक्षश्रेष्ठींना खडसावणे अपेक्षित आहे. राजकीय स्वार्थासाठी पक्ष कशा प्रकारे देवतांचा सोयीस्कर वापर करतात,…
गोव्यातील जनता सुशिक्षित, सुसंस्कृत, विवेकशील, धार्मिक आणि शांतीप्रिय म्हणून प्रसिद्ध आहे. आदर्श राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टीने इथे दिलेल्या आवश्यक घटकांचा ते नक्कीच विचार करतील, ही अपेक्षा ! या पार्श्वभूमीवर मतदारांना सावध आणि सतर्क करण्याचा अन् त्यांना त्यांच्या दायित्वाची जाणीव करून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न !
राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग पुनर्रचना आराखड्याला प्राथमिक संमती दिली आहे. त्यानुसार महापालिकेमध्ये २२७ ऐवजी २३६ प्रभाग असणार आहेत.
राष्ट्राच्या उन्नतीसाठी ‘हिंदु राष्ट्र’रूपी आदर्श राष्ट्रीय पद्धत स्थापन करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
‘भारताच्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये पुष्कळ सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. या सुधारणांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असायला हवे.
काँग्रेसचे अध्यक्षपद एका महिलेकडे आहे, उत्तरप्रदेशातील प्रमुखपद महिलेकडे आहे. असे असतांना पक्षामध्ये महिलांचे शोषण होत असल्याच्या आरोपात तथ्य असेल, तर असा पक्ष सत्तेत आल्यावर तरी महिलांचे रक्षण कधीतरी करू शकेल का ?
उमेदवारांच्या घोषणांपासून एका पक्षाने तिकीट नाकारल्यावर लगेच दुसर्या पक्षात जाणे, राजकीय आरोप-प्रत्यारोप, व्यक्तीगत हेवे-दावे, ज्या परिवर्तनाच्या अपेक्षेने जनता मतदान करते, ते यातून साध्य होते का ? हा खरोखरच चिंतन करायला लावणारा प्रश्न आहे !