फोंड्यात होणार सार्वजनिक सभा

पणजी, १० एप्रिल (वार्ता.) – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १६ एप्रिलला गोव्यात येणार असून याच दिवशी त्यांची फोंडा येथे सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक २०२४ च्या प्रचाराच्या दृष्टीने ही सभा होणार आहे.
Goa BJP held a series of meetings in the presence of Party President Shri @ShetSadanand, Chief Minister @DrPramodPSawant, Union Minister Shri @shripadynaik, and senior office bearers to discuss various aspects of Union Home Minister Shri @AmitShah’s upcoming visit on 16 April. pic.twitter.com/agM2UQeAjN
— BJP Goa (@BJP4Goa) April 10, 2023
या सभेचे स्थळ अद्याप ठरलेले नाही. सभेसाठी आम्ही फर्मागुडी, शिरोडा बगलमार्ग अशी २-३ स्थळे पाहिली असल्याचे भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. या कालावधीत शहा भाजपच्या मुख्य कार्यकर्त्यांसमवेतही संवाद साधणार आहेत.
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक