‘खोटे बोल पण रेटून बोल’, अशी विरोधकांची मानसिकता आहे ! – मुख्यमंत्री

लोकसभेतील विजयामुळे विरोधक छाती फुगवून प्रसारमाध्यमांसमोर आले आहेत; पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकणार नाही. आम्हाला दिलेल्या पत्रात कोणतीही सूत्रे नाहीत. तीच तीच सूत्रे त्या पत्रात मांडली जात आहेत.

पुन्हा महायुतीचे शासन आणण्याचा आमचा निश्चय ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मुख्यमंत्री अमावस्या-पौर्णिमेला पंचतारांकित शेती करायला जातात’, असे विधान ठाकरे यांनी केले होते. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘‘लंडनमधील पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी कि नाही ?

बेपत्ता मजुराच्या कुटुंबाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५० लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द !

वसईतील वर्सोवा येथे सूर्या प्रकल्पाचे काम चालू आहे. तेथे ५० फूट खोल खड्ड्यात पोकलेन काम करत असतांना त्यावर सिमेंटचा गर्डर कोसळून दुर्घटना झाली होती. त्याला २५ दिवस होऊनही जेसीबीचा चालक राकेश यादव बेपत्ता आहे.

Bhandara Boat Accident : भंडारा येथे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमवेत जलपर्यटन करणार्‍या पत्रकारांची बोट कलंडली !

पत्रकार बचावले !

महाविकास आघाडीचा विजय ही तात्पुरती सूज ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाविकास आघाडीचा विजय ही तात्पुरती सूज आहे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित मेळाव्यात केले.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढेही विकासाचा वेग कायम राहील ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

लोकशाही विकास आघाडीमधील घटकपक्ष म्हणून शिवसेना नेहमीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत राहील. मागील १० वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासामध्ये अग्रेसर राहिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक मतदारसंघात २५-३० कोटी रुपये वाटले, असा आरोप ‘दैनिक सामना’तील एका लेखामध्ये केल्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मुंबईतील मान्सूनपूर्व कामांची पहाणी !

मुख्यमंत्र्यांनी कुर्ला-चुनाभट्टी परिसरात येऊन चालू असलेल्या नालेस्वच्छतेच्या कामाची पहाणी केली.

PM Modi Nomination : पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीतून भरला उमेदवारी अर्ज !

पंतप्रधान मोदी तिसर्‍यांदा येथून निवडणूक लढवत आहेत.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याच्या प्रस्तावाला नरेंद्र मोदी यांनी होकार दिला ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘मुख्यमंत्रीपदाचे दायित्व एकनाथ शिंदे समर्थपणे सांभाळत आहेत. उद्धव ठाकरे काँग्रेससमवेत जातील, असे कधीच वाटले नव्हते. अडीच वर्षे मुख्यमंत्री करण्याचा शब्द आम्ही त्यांना कधीही दिला नव्हता.