Diwali : दीपावलीचा आनंद द्विगुणित करणारे : हिंदु संस्‍कार आणि परंपरा जोपासणारे सनातनचे ग्रंथ

दीपावलीचा आनंद द्विगुणित करणारे व हिंदु संस्‍कार आणि परंपरा जोपासणाऱ्या सनातनच्या ग्रंथांचा लाभ घ्या !

Diwali : नरकचतुर्दशी

आश्विन कृष्‍ण चतुर्दशीला ‘नरकचतुर्दशी’ असे म्‍हणतात. नरकासुर नावाच्‍या क्रूरकर्मा राक्षसाच्‍या अंतःपुरात १६ सहस्र स्‍त्रिया बंदीवासात होत्‍या. पृथ्‍वीवरच्‍या सर्व राजांना तो अतोनात छळायचा. श्रीकृष्‍णाने नरकासुराचा वध करण्‍याचे ठरवले.

Diwali : अंगाला उटणे लावण्‍याची पद्धत

अंगाला उटणे लावताना कशा पद्धतीने लावावे हे या लेखात दिले आहे.

Diwali : भाऊबिजेच्या निमित्ताने बहिणीला चिरंतन ज्ञानामृत असलेले सनातन संस्थेचे ग्रंथ देऊन, तसेच राष्ट्र-धर्म यांच्याप्रती अभिमान वाढवणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवून अनोखी ओवाळणी द्या !

भगिनीच्या मनावर साधनेचे महत्त्व बिंबवून तिला जीवनात आमूलाग्र पालट करणार्‍या ‘सनातन प्रभात’ची वाचिका बनवणे आणि त्यातील अमूल्य माहिती वाचण्यास प्रवृत्त करणे, यांपेक्षा अन्य श्रेष्ठ ओवाळणी कोणती असेल ?

बलिप्रतिपदेचे महत्त्व !

धर्मशास्‍त्र म्‍हणते की, बळीराज्‍यात धर्मशास्‍त्राद्वारे सांगितलेली निषिद्ध कर्मे करू नयेत, उदा. अभक्ष्यभक्षण (मांसाहार), अपेयपान (निषिद्ध पेय म्‍हणजे मद्यसेवन) आणि अगम्‍यागमन (वेश्‍यागमन) ही निषिद्ध कर्मे आहेत.

Diwali : श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी केलेल्‍या भावपूर्ण पूजनामुळे श्री लक्ष्मीपूजनाच्‍या घटकांतील सकारात्‍मक ऊर्जा (चैतन्‍य) विलक्षण वाढणे

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ने लक्ष्मीपूजनाच्‍या मांडणीतील सर्व घटकांची पूजनापूर्वी आणि पूजनानंतर चाचण्‍या करण्‍यात आल्‍या. त्‍यांची निरीक्षणे आणि काढलेले निष्कर्ष देत आहोत.

हिंदूंनो, सण साजरे करण्‍यामागील उद्देश लक्षात घ्‍या !

सण साजरे करण्‍यामागील उद्देश लक्षात घ्‍या l

गोवर्धनपूजेचे महत्त्व !

बलीप्रतिपदेच्‍या दिवशी गोवर्धनपूजा करण्‍याची प्रथा आहे. भगवान श्रीकृष्‍णाद्वारे या दिवशी इंद्रपूजनाच्‍या ठिकाणी गोवर्धनपूजन आरंभ करण्‍यात आले. याच्‍या स्‍मरणार्थ या दिवशी गोवर्धन पूजन केले जाते.

भाऊबीज

गोवर्धन पूजेच्‍या दुसर्‍या दिवशी म्‍हणजेच कार्तिक शुक्‍ल द्वितीयेला ‘भाऊबीज’ हा सण असतो. भाऊबीजेचा सण यमराजामुळे झाला होता. त्‍यामुळे याला ‘यमद्वितीया’ असेही म्‍हणतात.

Diwali : संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि भगवान श्रीकृष्‍ण यांनी वर्णिलेले दीपाचे महत्त्व !

श्रावणातील व्रतवैकल्‍ये, भाद्रपदातील गणेशोत्‍सव आणि आश्‍विनातील नवरात्र, दसरा यथासांग पार पडताच आपल्‍याला वेध लागतात ते दिवाळीचे. दिवाळी ! हा शब्‍द उच्‍चारताच आपल्‍या मनात आनंदाचे कारंजे उडू लागतात.