सायबर गुन्हे रोखण्यासाठी ‘इंटेलिजन्स युनिट’ सिद्ध करणार !
सायबर गुन्हे रोखण्यासाठी गुन्हेगारांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे !
सायबर गुन्हे रोखण्यासाठी गुन्हेगारांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे !
विनायक मेटे यांचा मृत्यू घातपाताने झाला कि अपघातामुळे, याविषयी त्यांचे कुटुंबीय आणि जनता यांच्या मनामध्ये कोणताही संशय राहू नये, यासाठी या घटनेच्या चौकशीचे दायित्व विशेष पोलीस पथकाकडे देण्यात आले आहे.
आता मुंबईकरांसाठी काम करणार्यांना आपण निवडून आणायचे आहे. त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अमरावती येथील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचे अन्वेषण हे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए) करत आहे. ‘एन्.आय.ए’कडून माहिती आल्यानंतर ती सभागृहात दिली जाईल.
भाजप नक्कीच देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा करून त्यांचा सन्मान करतील, अशी आशा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
आम्ही दीड मासापूर्वीच बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ‘हंडी फोडली’ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
याविषयी एका मासात अंतरिम अहवाल देण्यात येईल. यामध्ये रुग्णालयाचा सहभाग आढळल्यास त्यांची मान्यता रहित करण्यात येईल, तसेच डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांवर फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल.
‘विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे’, अशी घोेषणा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी केली.
जातीयवाद, भ्रष्टाचार आदींमुळे स्वतःचा पक्ष नष्ट होत चालला असूनही जातीयवादी विधाने करणारे काँग्रेसचे उरलेसुरले खासदार पक्षाला बुडवल्याविना रहाणार नाहीत !
महाराष्ट्रातील राज्यशासनाचे खातेवाटप १४ ऑगस्ट या दिवशी घोषित करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १४, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ८ खात्यांचे दायित्व असणार आहे.