वारकर्यांसाठी महाराष्ट्र शासनाची विमा संरक्षण योजना !
या योजनेंतर्गत या कालावधीत एखाद्या वारकर्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास कुटुंबियांना ५ लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल. दुर्घटनेत कायमचे अपंगत्व आल्यास १ लाख आणि अंशत: अपंगत्व आल्यास ५० सहस्र रुपये, तसेच वारीच्या कालावधीत आजारी पडल्यास औषधोपचारासाठी ३५ सहस्र रुपयांपर्यंत खर्च मिळेल