देशभरातील खासगी शाळांनी १५ टक्के शुल्क वाढवले !

अनेक खासगी शाळा या सरकारी भूमींवर बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरकारची अनुमती असल्याविना या शाळांचे व्यवस्थापन मनमानी पद्धतीने शुल्क वाढवू शकत नाहीत. असे असले, तरी मनमानी पद्धतीने शुल्क वाढवण्यात आले आहे.

देशभरात हनुमान जयंती उत्साहात साजरी !

केवळ हिंदूंच्या धार्मिक मिरवणुका हिंसाचाराच्या सावटाखाली काढाव्या लागतात, ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

देहलीत भगव्या ध्वजाचा अवमान करणार्‍या अझीम याला अटक !

अझीम याच्या विरोधात कलम १५३ अ (दोन धार्मिक गटांमध्ये वैमनस्य निर्माण करणे) आणि कलम २९५ अ (हेतूपुरस्सर एका धार्मिक गटाच्या श्रद्धांचा अवमान करणे) या कलमांखाली गुन्हा नोंदवून पोलिसांनी त्याला अटक केली. 

यासीन भटकळ सुरतमधील मुसलमान वस्त्या रिकाम्या करून शहरावर अणूबाँब टाकणार होता !

एन्.आय.ए.ने न्यायालयात दिली माहिती

देहलीतील भूरे शाह दर्ग्याजवळील अवैध मजार उद्ध्वस्त  

अशा प्रकारचे अवैध बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपलेले असते का ? ते तात्काळ का हटवले जात नाही ?

मुंबईत येत्या १५ दिवसांत उष्णतेची लाट !

एप्रिलच्या पहिल्या १५ दिवसांमध्येच मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेची लाट येऊ शकते, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

डास मारणार्‍या ‘कॉईल’च्या धुरामुळे कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू !

रात्रभर हा हानीकारक वायू श्‍वासावाटे आत घेतल्याने सर्वांचा मृत्यू झाला, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

देहलीच्या जहांगीरपुरीमध्ये रामभक्तांनी शांततेत काढली विनाअनुमती शोभायात्रा !

कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली पोलिसांनी नाकारली होती अनुमती !

‘वंदे भारत’ एक्सप्रेसवर दगडफेक करणार्‍यांना होणार ५ वर्षांची शिक्षा !

भारतात ‘वंदे भारत’ एक्सप्रेस चालू झाल्यापासून प्रवाशांसाठी प्रवास अतिशय सोपा आणि आरामदायी झाला आहे; पण जसे केंद्र सरकार ‘वंदे भारत’ एक्सप्रेस अधिक मार्गांवर चालू करत आहे, तसे या एक्सप्रेसवर दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

देहलीतील जहांगीरपुरी या मुसलमानबहुल भागात रामनवमीच्या शोभायात्रेला पोलिसांनी नाकारली अनुमती !

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी देहली पोलिसांनी घेतला निर्णय !