(मजार म्हणजे मुसलमान फकिराचे थडगे)

नवी देहली – येथील भूरे शाह दर्ग्याजवळील एका अवैध मजारीवर अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करत ती उद्ध्वस्त केली. ही मजार येथील पदपथावर बांधण्यात आली होती. कारवाई करतांना देहली पोलीस, अर्धसैनिक दल, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ही मजार पाडण्यासाठी दर्ग्याच्या सेवकांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अनेकदा नोटीस बजावण्यात आली होती; मात्र त्यांनी ती हटवली नव्हती.
Delhi: PWD bulldozes illegal dargah encroaching footpath in the Nizamuddin area
https://t.co/5tOC8jbfCL— OpIndia.com (@OpIndia_com) April 3, 2023
संपादकीय भूमिकाअशा प्रकारचे अवैध बांधकाम होईपर्यंत प्रशासन झोपलेले असते का ? ते तात्काळ का हटवले जात नाही ? |
देश धर्मशाळा नसल्याने घुसखोरांना भारतात राहू देणार नाही ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
आज मुंबईत कै. गुरुवर्य कृष्णाजी अर्जुन केळुस्करगुरुजी यांचा कार्यगौरव होणार !
पुणे येथील ‘विबग्योर स्कूल’मधील ख्रिस्ती कर्मचार्याकडून हिंदु विद्यार्थिनीच्या धर्मांतराचा प्रयत्न !
१ सहस्र ४४५ कोटी रुपयांच्या ‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर विकास आराखड्या’चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ !
Ganpatipule Tourists Drowned : गणपतीपुळे येथे ८ पर्यटक बुडाले : ३ पर्यटकांना वाचवण्यात यश
E-Cigarette Mumbai Schools : मुंबईतील प्रसिद्ध शाळेतील विद्यार्थी ई-सिगारेट ओढत असल्याचे आढळले : शाळेकडून पालकांना सतर्क रहाण्याची सूचना !