सर्वोच्च न्यायालयाने विज्ञापनांवरील उधळपट्टीवरून देहली सरकारला फटकारले !
लोकांकडून करांद्वारे मिळवलेला पैसा विकास प्रकल्पांवर खर्च न करता विज्ञापनांवर खर्च करणारे देहली सरकार लोकहित काय साधणार ?
लोकांकडून करांद्वारे मिळवलेला पैसा विकास प्रकल्पांवर खर्च न करता विज्ञापनांवर खर्च करणारे देहली सरकार लोकहित काय साधणार ?
कोरोनाकाळात ज्या लोकांना कोरोनाचा गंभीर संसर्ग झाला होता, त्यांना नंतर पुष्कळ समस्यांना सामोरे जावे लागले. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, म्हणजेच ‘एम्स’च्या संशोधनामध्ये यासंदर्भात मोठा दावा करण्यात आला आहे.
‘एका समुदायाचे मंडळ सरकारी भूमीवर दावा सांगते आणि प्रशासन त्यावर काहीच कारवाई करत नाही’, ही निष्क्रीयता कुंभकर्णी झोपेतील भ्रष्ट सरकारी अधिकारी आणि पोलीस यांच्यामुळेच आहे. सरकारी भूमी अतिक्रमणकर्त्यांच्या घशात जाऊ देणारे अधिकारी आणि पोलीस यांच्यावर जरब बसेल, अशी कारवाई होणे आवश्यक !
भारताला हिंदु राष्ट्र म्हणून कसे घोषित करता येईल, यावर विचारमंथन आणि कृती आराखडा सिद्ध करण्याच्या उद्देशाने ‘हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्टिफिशियल इंटेलिजंस’ म्हणजे कृत्रिम बुद्धीमतेच्या चुकीच्या वापरावरून चिंता व्यक्त केली. त्यांनी ‘डीपफेक’विषयी विशेष चिंता व्यक्त करत म्हटले, ‘प्रसारमाध्यमांनी या संकटाविषयी जनतेला जागृत आणि सतर्क केले पाहिजे.’
भारतियांनी कायमच अशी राष्ट्रनिष्ठा दाखवल्यास चीनला वठणीवर यायला वेळ लागणार नाही !
देहलीकरांची संकुचित वृत्ती ‘आपणही समाजाचा एक अविभाज्य घटक आहोत, उद्या ही वेळ स्वतःवरही येऊ शकते’, हे विसरला आहे !
दिवाळीच्या एक दिवस आधी दारूच्या २८ लाख बाटल्यांची विक्री !
‘इंडिया ट्रेड प्रमोशन संस्थे’च्या वतीने आयोजित ४२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात गोव्याचे दालन (पॅव्हेलियन) उभारण्यात आले आहे. राजधानी नवी देहलीतील प्रतिष्ठित प्रगती मैदानातील जागेत या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
दोन वेळच्या खाण्याचेही वांदे झालेले पाकिस्तानी लोक भारतावर नियंत्रण मिळवल्याची आता केवळ अशी हास्यास्पद दिवास्वप्नेच पाहू शकतात आणि या कल्पनाविलासातील सुख तेवढे अनुभवू शकतात.