देहली येथे पाकिस्तानी आतंकवाद्याला अटक
१० वर्षे एक पाकिस्तानी आतंकवादी भारताची राजधानी देहलीमध्ये निर्धाेकपणे राहून आतंकवादी कारवाया करत होता, हे सुरक्षा यंत्रणांना लज्जास्पद !
१० वर्षे एक पाकिस्तानी आतंकवादी भारताची राजधानी देहलीमध्ये निर्धाेकपणे राहून आतंकवादी कारवाया करत होता, हे सुरक्षा यंत्रणांना लज्जास्पद !
हाच प्रश्न हिंदुत्वनिष्ठांनीही विचारला, तर आश्चर्य वाटू नये ! स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर देशभक्त आणि अखंड भारताचे पाठीराखे होते. त्यामुळे फाळणीला मान्यता देणार्या गांधी यांच्या शेजारी यांचे छायाचित्र लावणे हा त्यांचा अवमानच आहे, असेच कुणी म्हटले, तर आश्चर्य वाटू नये !
देशात केवळ हिंदूंच्या सणांच्याच वेळी जिहादी आतंकवाद्यांकडून घातपात करण्याचा प्रयत्न केला जातो, यावरून ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे लक्षात येते ! रमझान, बकरी ईद, मोहरम, नाताळ, गुडफ्रायडे आदी सणांच्या वेळी कुठलाही धोका नसतो, हे लक्षात घ्या !
अशा घटना देशात अनेक ठिकाणी घडत असतात; मात्र याविषयी पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
‘देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कुणी काहीही बोलू शकतो’, असे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हे हिंदूंच्या देवतांचा अथवा श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला, तर लगेच म्हणतात, तर मग नथुराम गोडसे यांच्याविषयी कुणी काही बोलत असेल, तर त्या वेळी त्यांची भूमिका उलट का असते ?
वर्ष २०२३ मध्ये भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच असल्याने अशा उपोषणाची आवश्यकता भासणार नाही; मात्र हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी अशा संत-महंतांनी देशभरात जागृती करून हिंदूंना संघटित केले पाहिजे !
सर्वोच्च न्यायालयाने महामार्गावर आंदोलन करणार्या शेतकरी संघटनांना फटकारले !
मुळात न्यायालयाला असा प्रश्न का विचारावा लागतो ? सरकारने स्वतःहून कारवाई करून महामार्ग मोकळा करणे आवश्यक आहे !
हे आतंकवादी पाटलीपुत्र येथील गांधी सेतू, तसेच सूरत आणि मुंबई येथे घातपात करणार होते.
अमेरिकेत हिंदूंना साहाय्य करणारे श्री. निर्मल झुनझुनवाला यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली.