निधन वार्ता
हिंदुत्वनिष्ठ आणि सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. किरण कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती रोहिणी भालचंद्र कुलकर्णी (वय ७० वर्षे) यांचे २१ मे या दिवशी निधन झाले.
हिंदुत्वनिष्ठ आणि सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. किरण कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती रोहिणी भालचंद्र कुलकर्णी (वय ७० वर्षे) यांचे २१ मे या दिवशी निधन झाले.
सनातनचे साधक श्री. राजू संभाजी बोंबले यांचे भाऊ विजय संभाजी बोंबले (४० वर्षे) यांचे १७ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.
बहुगुणा हे १९७० च्या दशकातील गाजलेल्या ‘चिपको’ आंदोलनाचे प्रणेते होते. गढवाल हिमालयातील वृक्षतोडीला बहुगुणा यांनी विरोध दर्शवला होता.
अश्वमेधयाजी प.पू. नाना काळेगुरुजी यांचे ज्येष्ठ सुपुत्र वाजपेययाजी केतन काळेगुरुजी (वय ५६ वर्षे) यांचे २० मे या दिवशी कोरोना संसर्गामुळे निधन झाले. १५ मे या दिवशी वाजपेययाजी केतन काळेगुरुजी यांचा मोठा मुलगा भार्गवराम काळे (वय २६ वर्षे) यांचेही कोरोना संसर्गामुळे निधन झाले.
गावठाण केंद्रातील सनातनचे साधक श्री. हेमंत शिंदे यांचे वडील श्री. शरद धोंडिबा शिंदे (वय ६७ वर्षे) यांचे १७ मे या दिवशी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
म्हसवड (जिल्हा सातारा) – येथील सनातनच्या साधिका सौ. दुर्गा टकले यांच्या सासूबाई सौ. रुक्मिणी मधुकर टकले (वय ७५ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
मुळातच सात्त्विक वृत्ती आणि अहं अल्प असलेल्या पू. माईणकरआजींनी संसारातील प्रत्येक खडतर प्रसंगांना सहनशीलतेने तोंड दिले. प्रत्येक प्रसंग त्यांनी ‘ईश्वरेच्छा’ म्हणून स्वीकारला.
हडपसर येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या सनातनच्या क्रियाशील साधिका श्रीमती वृंदा विलास कुलकर्णी वय (६७ वर्षे) यांचे १० मे या दिवशी कोरोनामुळे निधन झाले.
६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सनातन प्रभातचे वाचक आयुर्वेदाचार्य मोहन भास्कर कुलकर्णी (वय ६७ वर्षे) यांचे ११ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.