निधन वार्ता
हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक आणि ‘विकी गुड्स कॅरियर’चे संचालक विलास नारायण गौंडाडकर (वय ५६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक आणि ‘विकी गुड्स कॅरियर’चे संचालक विलास नारायण गौंडाडकर (वय ५६ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
९ मास खासगी रुग्णालयांकडून मृत्यूची माहिती येत नसल्याचे प्रशासनातील कुणालाच लक्षात आले नाही का ?
खासगी रुग्णालयांनी मृत्यू झालेल्या कोरोनाबाधितांची संख्याच शासनाला कळवली नाही !
श्रीमती नलंदा खाडये यांचे पूर्ण कुटुंबच सनातनच्या माध्यमातून साधनारत आहे. श्रीमती खाडये या गेली २४ वर्षे साधना करत होत्या. दिवसभरातील ६ ते ८ घंटे व्यष्टी साधना, दैनिक वाचन, प्रतिदिन अग्निहोत्र करणे हा त्यांचा नियमितचा दिनक्रम असे.
विश्रामबाग येथील ‘सनातन प्रभात’च्या वाचक आणि हितचिंतक सुस्मिता दिलीप इनामदार (वय ५१ वर्षे) यांचे ३१ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. सनातन परिवार इनामदार आणि पुजारी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.
सनातन संस्थेचे साधक विलास भिडे (वय ७४ वर्षे) यांचे २६ मे २०२१ या दिवशी तीव्र हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
सनातनचे साधक रामचंद्र गंगाराम खुस्पे (वय ६५ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने २४ मेच्या रात्री १२ वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, सून, २ मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
सनातनचे साधक सुदीप खेमका (वय ५८ वर्षे) यांचे सोमवार, २४ मे २०२१ या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी, मुलगा, सून, मुलगी, जावई आणि त्यांचे ४ भाऊ अन् १ बहिण असा परिवार आहे.
सनातन संस्थेच्या साधिका सौ. मधुरा लोकरे यांच्या सासूबाई आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. सुहास लोकरे यांच्या मातोश्री श्रीमती कांचन लक्ष्मण लोकरे (वय ७१ वर्षे) यांचे कर्करोगामुळे त्यांच्या रहात्या घरी निधन झाले.