निधन वार्ता

कागल – येथील हिंदुत्वनिष्ठ आणि सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. किरण कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती रोहिणी भालचंद्र कुलकर्णी (वय ७० वर्षे) यांचे २१ मे या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, दोन सुना, एक मुलगी, एक जावई, सहा नातवंडे असा परिवार आहे. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन परिवार कुलकर्णी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.