निधन वार्ता

म्हसवड (जिल्हा सातारा) – येथील सनातनच्या साधिका सौ. दुर्गा टकले यांच्या सासूबाई सौ. रुक्मिणी मधुकर टकले (वय ७५ वर्षे) यांचे १४ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, १ मुलगा, सून, ५ मुली, ४ जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे. सनातन परिवार टकले कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.