निधन वार्ता 

पुणे – येथील गावठाण केंद्रातील सनातनचे साधक श्री. हेमंत शिंदे यांचे वडील श्री. शरद धोंडिबा शिंदे (वय ६७ वर्षे) यांचे १७ मे या दिवशी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी, २ मुले, २ सुना, १ मुलगी, १ जावई, २ नातवंडे, १ भाऊ, २ वहिनी असा परिवार आहे. सनातन परिवार शिंदे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.