अहंभावाने केलेली कृती कितीही चांगली असली, तरी ती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना न आवडणे !
नवीन स्टँड बनवण्याची प्रक्रिया चालू झाली असती, तर माझा अहंभाव आणखीन वाढला असता आणि माझी साधनेत हानी झाली असती.
नवीन स्टँड बनवण्याची प्रक्रिया चालू झाली असती, तर माझा अहंभाव आणखीन वाढला असता आणि माझी साधनेत हानी झाली असती.
‘सनातन प्रभात’चा विचार केला, तर ‘हिंदु राष्ट्र’ ही दैवी संकल्पना साकार करण्यासाठी ‘सनातन प्रभात’ने आरंभलेले प्रबोधनाचे कार्य आज त्याच निर्धाराने ‘ऑनलाईन’ प्रसारित होणे अत्यावश्यक आहे. या दृष्टीकोनातून ‘सनातन प्रभात’कडून चालू असलेल्या प्रयत्नांचा मागोवा आणि पुढील दिशा सांगण्यासाठीचा हा प्रयत्न !
‘सनातन प्रभात’ हे संतांचा आशीर्वाद सदैव पाठीशी असलेले एकमेवाद्वितीय नियतकालिक आहे. याची प्रत्यक्ष अनुभूती आम्हाला अयोध्येत आली.
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येणार्या आध्यात्मिक संशोधनावर आधारित विविध विषयांवरील संशोधनात्मक लेख गत ५ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रत्येक रविवारी प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
दैनिक ‘सनातन प्रभात’ चालू झाले, त्याला २५ वर्षे पूर्ण झाली. ही कारकीर्द मला अत्यंत तेजस्वी अशी वाटते. ‘सनातन प्रभात’ जे कार्य करत आहे, त्याचा २-३ दृष्टींनी मला उल्लेख करावासा वाटतो आणि प्रशंसा करावीशी वाटते.
कुठल्याही घटनेविषयी संपादकीय टिपणीतून योग्य दिशादर्शन !
सारांश, हिंदूंवरील आघातांचा विषय ‘सोशल मिडिया’च्या माध्यमातून नियमितपणे मांडण्याचा ‘सनातन प्रभात’चा प्रखर प्रयत्न आहे. त्याला सर्वांनी आणखी बळ प्राप्त करून द्यावे, हीच विनंती !
दैनिक ‘सनातन प्रभात’ आमच्यासाठी देवच आहे. त्याला नियमितपणे शब्दफुले अर्पण करून त्याची पूजा करणे, हीच आमची साधना आहे ! मागील २५ वर्षे ही शब्दपूजा देवाने आमच्याकडून अखंडपणे करून घेतली, ही त्याची आमच्यावर असलेली कृपाच होय !
या २५ वर्षांच्या काळात ‘सनातन प्रभात’ने सतत शब्दसामर्थ्याने जात्यंध, समाजकंटक, देशद्रोही आणि धर्मद्वेष्टे यांच्याविरुद्ध वैचारिक लढा दिला. अधर्माचरण, अनैतिकता, भ्रष्टाचार आणि धर्मांधता या दुष्प्रवृत्तींविरुद्ध आवाज उठवला. अल्पावधीत हिंदु राष्ट्र-स्थापनेची देशभर चर्चा घडवणारे ते एकमेव नियतकालिक ठरले. – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले
दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायला लागल्यापासून माझ्यामध्ये होणारा पालट मला जाणवू लागला आहे. त्या जोडीला नामजपाची साथ असल्यामुळे मनात, तसेच अंगामध्ये जे दुर्गुण आहेत, ते संपू लागल्याची जाणीव मला सतत होऊ लागली आहे.