दैनिक ‘सनातन प्रभात’ची काही ठळक वैशिष्ट्ये !

काळानुसार योग्य साधनेविषयी मार्गदर्शन करणारे !

हिंदूंना सामाजिक आणि राष्ट्रातील समस्यांवर योग्य दृष्टीकोन देणारे !

कुठल्याही घटनेविषयी संपादकीय टिपणीतून योग्य दिशादर्शन !

धार्मिक घटनेतील पेचप्रसंगात योग्य धर्मशास्त्र सांगणारे !

धर्मशास्त्र वैज्ञानिक संशोधनाच्या पुराव्यांसहित सादर करणारे !

‘सण-व्रते धर्मशास्त्रानुसार कशी साजरी करावीत ?’ हे सांगणारे !

अनावश्यक राजकीय वृत्तांना टाळून केवळ समाजहितैषी वृत्ते देणारे !

हिंदुत्वनिष्ठांच्या कार्याला प्रसिद्धी देणारे हक्काचे व्यासपीठ !