
नगर – राज्यात कोरोनाविषयक निर्बंध शिथिल केले आहेत; परंतु १९ फेब्रुवारी या दिवशी साजर्या होणार्या शिवजयंतीला मिरवणुका, प्रभात फेरी, वाहन रॅली (फेरी), तसेच इतर कोणत्याही मोठ्या कार्यक्रमांना अनुमती दिली नाही. शिवजयंतीविषयी राज्य सरकारने मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे; मात्र आरोग्यविषयक उपक्रम आणि शिबिरे घेण्यास प्राधान्य द्यावे, असेही सांगण्यात आले. शिवज्योत दौडमध्ये २०० कार्यकर्त्यांना तसेच शिवजयंतीकरिता ५०० जणांना अनुमती देण्यात आली आहे; मात्र गडदुर्गांवर मध्यरात्री जाऊन शिवजयंती साजरी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !