रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात नामजप करतांना आलेल्या अनुभूती
मी ध्यानमंदिरात काही वेळ नामजप केल्यानंतर मला मोगर्याच्या फुलांचा सुगंध आला. तेव्हा ध्यानमंदिरात मोगर्याची फुले दिसली नाहीत.
मी ध्यानमंदिरात काही वेळ नामजप केल्यानंतर मला मोगर्याच्या फुलांचा सुगंध आला. तेव्हा ध्यानमंदिरात मोगर्याची फुले दिसली नाहीत.
कार्तिकीला कुणाच्याही साहाय्याविना देवाची पूजा करायला आवडते. ती देवासमोर रांगोळी काढते. ती फुले आणते आणि देवासमोर फुलांची रचना करते.
साधारण दीड वर्षापासून नामजप करायला लागल्यानंतर तंबोर्याची तार छेडल्यासारखे होऊन शरिरातून सूक्ष्म आवाज येतो आणि कंप होतो. त्यामुळे मला त्रास न होता आनंद होतो.
‘रामकृष्णहरि’ नामस्मरण. हा वारकरी संप्रदायाचा मूलमंत्र आहे. यातील रामाचा विचार, कृष्णाचा आचार आणि हरीचा उच्चार करा, त्यामुळे तणावातून मुक्तता मिळेल. त्यासाठी श्रद्धेने भगवंताचे नामस्मरण करायला हवे, अशी भावना आळंदी येथील कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी व्यक्त केली.
एकदा त्याच्याकडून मोठी चूक झाली. त्या वेळी त्याने स्वतःहून प्रायश्चित्त घेतले की, आज मी चॉकलेट खाणार नाही. प.पू. म्हणतात ना ‘मोठी चूक झाली असेल, तर मोठे प्रायश्चित्त घ्यायचे’, तसे त्याने घेतले.
दुर्वा देवद आश्रमातील फलकावर चूक लिहिते. तिला ८ – ९ मासांपूर्वी अक्षर ओळख नव्हती, त्यामुळे मराठी वाचता येत नव्हते, तरीही ती ‘मला फलकावर चूक लिहायची आहे’, असा हट्ट धरायची.
नामजप करतांना ‘मी उच्च लोकांमध्ये आहे’, असे वाटून मी एकदम महा, जन, तप आणि सत्य अशा लोकांत प्रवास करून आल्याचे मला जाणवले.
पू. काकांसह भाषांतराच्या सेवेसाठी बसले की, पू. काका विषयाचा पूर्ण अभ्यास करून त्याविषयी चर्चा करतात आणि त्यातील माहिती आम्हाला सांगतात.
बाहेर कुठेही नृत्याचे प्रस्तुतीकरण करतांना होणार्या आनंदापेक्षा मला या संशोधन केंद्रात नृत्य करतांना कित्येक पटींनी दैवी आनंद मिळतो.
पू. मामांना संपूर्ण दिवस नामजप करणे साध्य होते; कारण परात्पर गुरु डॉक्टर त्यांना पुष्कळ शक्ती आणि चैतन्य देतात.