देवाची ओढ असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा अहिल्यानगर येथील चि. राघव दत्तात्रय खिळे (वय २ वर्षे) !
‘आपण नामजपाला बसूया’, असे म्हटले की, तो बसायला आसन घालतो आणि २ मिनिटे का होईना, हातांच्या बोटांच्या मुद्रा करून त्याच्या भाषेत काहीतरी बोलतो.