सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी (वय ९० वर्षे) यांना नामजप करत असतांना आलेली अनुभूती !
श्रीविष्णूने ज्योत असलेला आपला उजवा हात स्वतःच्या अनाहतचक्राकडे नेला. तेव्हा ती ज्योत श्रीविष्णूच्या अनाहतचक्रामध्ये गेली.
श्रीविष्णूने ज्योत असलेला आपला उजवा हात स्वतःच्या अनाहतचक्राकडे नेला. तेव्हा ती ज्योत श्रीविष्णूच्या अनाहतचक्रामध्ये गेली.
बँकॉक, थायलँड येथे १७ ते १९ मार्च या कालावधीत झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅप्पीनेस अँड वेल-बिईंग (ICHW2024)’ या परिषदेत श्री. क्लार्क बोलत असताना त्यांनी ‘सूक्ष्म सकारात्मक स्पंदने आनंदप्राप्तीचाचा शोध कसा सक्षम करतात’, हा शोधनिबंध सादर केला.
‘अध्यात्मशास्त्रानुसार शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात. या सिद्धांतानुसार आपल्या मनातील विचारांचाही आपल्या अवतीभवतीच्या परिसरावर परिणाम होत असतो.
सलग नामजप करणे पुष्कळ कठीण आहे. ‘सकाळी १ घंटा, दुपारी १ घंटा, संध्याकाळी १ घंटा आणि रात्री १ घंटा’, असा नामजप करायचा.
चि. दिव्यांश सुमित जोशी (वय अडीच वर्षे) याच्याविषयी त्याची आई आणि आजी (आईची आई) यांना दिव्यांशच्या जन्मापूर्वी अन् नंतर आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
भगवान श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शन चक्र आपल्या भोवती गोल फिरत असल्याने त्रासदायक शक्तींचे आवरण नष्ट होत आहे आणि चैतन्याचे कवच निर्माण होत आहे.असा भाव ठेवावा.
आताचा काळ हा वाईट काळ आहे. ‘आपण आपला नामजप आणि साधना वाढवणे’, हाच यावर एकमेव उपाय आहे.
असा हा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजपाचा महिमा !
‘सद्गुरु गाडगीळकाकांसारखे दिव्य आणि कृपावंत संत आम्हाला लाभणे’, ही सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींची आमच्यावर अपार कृपा आहे’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
मला खोलीत आवाज ऐकू येऊ लागला. व्यक्तीने दीर्घ श्वास घेतांना आणि गतीने उच्छ्वास सोडतांना जसा आवाज होतो, तसा तो आवाज होता.