Pakistan-China : पाकिस्तानी आणि चिनी नौदलांचा लवकरच हिंद महासागरात युद्धाभ्यास होण्याची शक्यता !

रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास यांच्यात चालू असलेल्या युद्धामुळे जग अस्थिर झाले आहे. अशातच चीन आणि पाक यांची युती जगाला महायुद्धाच्या गर्तेत ढकलण्यासाठी प्रयत्न करू शकते. त्यामुळे भारताने सतर्क रहाण्यासमवेतच युद्धसज्ज होणे आवश्यक !

जम्मूमध्ये पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार

एक सैनिक आणि ४ नागरिक घायाळ

इस्‍लामी देशांत भारतियांवर अन्‍याय !

कतारमधील अल् दाहरा आस्‍थापनातील ८ भारतीय कर्मचार्‍यांना स्‍थानिक न्‍यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. हे कर्मचारी भारताच्‍या नौदलाचे माजी सैनिक आहेत. त्‍यांच्‍यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्‍याचा आरोप होता.

Indian Students in Canada: शुल्कात भारतीय विद्यार्थ्यांचे ७२ टक्क्यांपर्यंत योगदान !

युद्धप्रसंगी इस्रायली लोक कोणत्याही देशात असले, तरी मायदेशासाठी सर्वस्व पणाला लावण्यास सिद्ध असतात. अशी मानसिकता किती भारतियांमध्ये आहे ?

Qatar Death Sentence : भारतीय परराष्ट्र मंत्रालय कायदेशीर बाजूंचा करत आहे अभ्यास !

शिक्षा झालेल्या भारतियांवर इटलीकडून प्रगत पाणबुड्या खरेदी करण्याच्या कतारच्या गुप्त योजनेची माहिती इस्रायलला दिल्याचा आरोप होता.

कॅनडामध्ये खलिस्तान्यांनी दसर्‍याच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांचा राष्ट्रध्वज गुंडाळेला पुतळा जाळला !

याविषयी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो काही बोलतील का ?

लेबनॉनमधील ख्रिस्ती महिला भारतातील मंदिरात बनली पुजारी !

लेबनॉन हा मध्य पूर्वेतील एक मुसलमानबहुल देश आहे. येथील ख्रिस्तींची लोकसंख्या ३२ टक्के आहे. या देशातील हनीन नावाची एक ख्रिस्ती महिला  तमिळनाडूतील कोइम्बतूर येथील ‘ईशा योग केंद्रा’तील माँ लिंग भैरवी मंदिरात पुजारी बनली आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात नागरिकांचा मृत्यू होणे चिंतेची गोष्ट !

संयुक्त राष्ट्रांत भारताचे विधान !