| वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही राष्ट्रीय भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक |
ओटावा (कॅनडा) – येथे दसर्याच्या दिवशी खलिस्तान्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळला. या पुतळ्याला भारताचा राष्ट्रध्वज गुंडाळण्यात आला होता. याखेरीज येथील भारतीय दूतावासातील काही अधिकार्यांचेही पुतळे जाळण्यात आले. या वेळी भारत आणि हिंदु विरोधी घोषणाही देण्यात आल्या. यापूर्वी जून मासातही खलिस्तान्यांनी अशा प्रकारे पुतळे जाळले होते.
संपादकीय भूमिकायाविषयी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो काही बोलतील का ? |

PM Modi Facebook Video : (म्हणे) ‘फेसबुकवर पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ चुकून हटवला गेला !’ – ‘मेटा’ आस्थापन
Japan Earthquake : जपानमध्ये ७.१ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप : सुनामीची चेतावणी
Paris Knife Attack : फ्रान्स : मुसलमानाकडून गर्भवती महिलेसह तिघींवर चाकूद्वारे आक्रमण
पाकव्याप्त काश्मीरमधील जनआंदोलन आणि भारताची रणनीती !
वर्ष २०३० पर्यंत विदेशी रुग्णांसाठी भारत होणार दीड लाख कोटी रुपयांची बाजारपेठ !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)