बांगलादेशातीलच नव्हे, तर भारतातील हिंदूंनाही कोण वाचवणार ?
बांगलादेशात ४ ऑगस्टपासून पुन्हा चालू झालेल्या हिंसाचारामध्ये हिंदूंच्या ४ मंदिरांची तोडफोड करण्यात आली, तसेच अनेक हिंदूंवर आक्रमणे झाली असून यात २ हिंदु नगरसेवक ठार झाले आहेत.
बांगलादेशात ४ ऑगस्टपासून पुन्हा चालू झालेल्या हिंसाचारामध्ये हिंदूंच्या ४ मंदिरांची तोडफोड करण्यात आली, तसेच अनेक हिंदूंवर आक्रमणे झाली असून यात २ हिंदु नगरसेवक ठार झाले आहेत.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी भारताने त्यांना चेतावणी देण्यासह रणनीती आखली पाहिजे !
भारतातील हिंदूंना नेहमीच ‘मुसलमानद्वेष्टे’ म्हणून हिणवणारी अमेरिका आता बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांवरून चकार शब्दही काढत नाही, हे जाणा !
भारत सरकारवर हिंदु संघटनांनी यासाठी दबाव निर्माण करणेही तितकेच आवश्यक झाले आहे. केवळ बांगलादेशच नाही, तर भारतातील हिंदूंच्याही रक्षणासाठी पावले उचलणे आवश्यक आहे !
बांगलादेशात वर्ष १९४७ पासूनच अल्पसंख्यांक म्हणजे हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे त्या वेळी २८ टक्के असणारे हिंदू आता ८ टक्केही शिल्लक राहिलेले नाहीत.
निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांना बांगलादेशातील परिस्थितीवरून ‘एक्स’वर पोस्ट करत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी लिहिले आहे, ‘जेव्हा मी वर्ष १९९९ मध्ये माझ्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी बांगलादेशात परतले, तेव्हा हसीना यांनी मला देशातून हाकलून दिले
बांगलादेशातील घटनांमागे पाकिस्तान आणि अमेरिका आहे, असा आरोप बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे अमेरिकेत वास्तव्य करणारे पुत्र सजीब वाजेद जॉय यांनी भारतातील काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत केला आहे.
बांगलादेशातील परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही त्यावर लक्ष ठेवून आहोत, आम्ही शेख हसीना यांच्याविषयी कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी दिली.
इस्लामी देशांतील हिंदूंची स्थिती ! याविषयी जगातील एकही इस्लामी देश हिंदूंच्या बाजूने बोलत नाही, हे लक्षात घ्या !
बांगलादेशातील अस्थिरता हे भारताला अडचणीत आणण्याचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्रच असून त्यावर मात करण्यासाठी भारताने प्रयत्न करावा !