Assam CM On Bangladesh Crisis : १० वर्षांत आसाम, बंगाल आणि झारखंड राज्यांची स्थिती बांगलादेशासारखी होईल !
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे गंभीर विधान
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचे गंभीर विधान
भारतातील हिंदूंनो, ‘बांगलादेशातील या घटना वर्तमान असून हे तुमचे भविष्य आहे’, हे शब्द विसरू नका ! हिंदू संघटित झाले नाहीत, तर भगवंताने तरी तुमचे रक्षण का करावे ?
देशातील केवळ एकाच मुसलमान नेत्याला असे बोलावेसे वाटते, यावरून देशात कोणत्या मानसिकतेचे अल्पसंख्यांक रहातात, हे लक्षात घ्या !
बांगलादेशातील हिंदू नरकयातना भोगत असून हे सनातन प्रभातच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष तेथील हिंदूंच्या तोंडून ऐकले. देशातील काही भागांतील हिंदूंशी भ्रमणभाषद्वारे संपर्क साधला असता त्यांनी त्यांच्या दैनावस्थेची माहिती विशद केली.
बांगलादेशामध्ये हिंसाचार शिगेला पोचला आहे. जमात-ए-इस्लामी आणि सर्व कट्टरतावादी शक्ती त्यांचे क्रौर्य दाखवत आहेत. अशा कोणत्याही घटनेची पुनरावृत्ती होता कामा नये. ते खपवून घेतले जाणार नाही.
आपल्या देशाने बांगलादेशावर आक्रमण करायला हवे. बांगलादेशाचा काही भाग घेऊन तो भारताला जोडून हिंदु राष्ट्र बनवायला हवे, असे पत्र हिंदु लॉ बोर्डाचे प्रमुख अजय सिंह सेंगर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे.
बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असले, तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न रहाता हिंदु समाज आणि मंदिर यांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
‘केंद्रातील मोदी सरकार हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करत असल्याने देशात बांगलादेशासारखी स्थिती येईल आणि मोदी यांना देशातून पळून जावे लागेल’, अशी अप्रत्यक्ष चिथावणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बांगलादेशमधील परिस्थिती अत्यंत वेगाने पालटत आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी सर्व पक्षाच्या नेत्यांना बांगलादेशातील परिस्थितीविषयी स्पष्टीकरण दिले आहे. आज १० सहस्रांहून अधिक भारतीय विविध कारणांनी बांगलादेशमध्ये आहेत.
बांगलादेशामधील हिदूंना लक्ष्य करून त्यांना मारले जात आहे. तेथील हिंदूंच्या घरादारांना आग लावून त्यांना हुसकावून लावले जात आहे. केंद्र सरकारने तेथील हिंदूंचे संरक्षण करावे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप यांनी केली आहे.