सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !

‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘ॲलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !

सर्दी, खोकला आणि ताप यांमध्‍ये तुळशीचा उपयोग

‘सर्दी, खोकला आणि ताप यांवर तुळस हे रामबाण औषध आहे. हे विकार झाले असतांना तुळशीची २-२ पाने दिवसातून ३ वेळा चावून खावीत. तुळशीची १०-१५ पाने १ पेला पाण्‍यात उकळून वाफारा घ्‍यावा. दिवसातून २ वेळा १-१ कप तुळशीचा काढा (वाफारा घेऊन झाल्‍यावर शिल्लक रहाणारे पाणी) प्‍यावा. असे ३ ते ५ दिवस करावे.

वैद्यांनी सखोल आयुर्वेदाध्‍ययन करून ‘सुपरस्‍पेशालिटी’ (विशेष तज्ञ) वैद्य बनणे, ही काळाची आवश्‍यकता !

प्रत्‍येक वैद्याने कोणत्‍याही एका आवडीच्‍या विषयाची किंवा रोगाची निवड करावी आणि त्‍या संदर्भात सखोल आयुर्वेदाचे अध्‍ययन करावे. त्‍या विषयातील ‘सुपरस्‍पेशालिस्‍ट’कडे जाऊन काही काळ अनुभव संपादन करावा आणि मग स्‍वतः आत्‍मविश्‍वासाने आयुर्वेदानुसार त्‍या रोगाची चिकित्‍सा करावी.

तीळ चावून खाता येणे शक्‍य नसल्‍यास तिळाचे तेल प्‍यावे

‘लेखांक १२८’ मध्‍ये सांधेदुखी इत्‍यादी विकारांसाठी तीळ चावून खावेत’, असे सांगितले आहे. काहींना दात नसल्‍याने तीळ चावून खाणे शक्‍य होत नाही. अशा वेळी काय करावे ?

चहा सोडण्‍याचा सोपा उपाय

‘सकाळी चहा घेण्‍याची तीव्र इच्‍छा होते त्‍या वेळेला चमचाभर गूळ खाऊन वर गरम पाणी प्‍यावे. ‘असे केल्‍याने चहा सुटतो’, असा अनेकांचा अनुभव आहे.’

दही खायचे आहे; पण त्‍याचा त्रास न होण्‍यासाठी काय करावे ?

असे अनेक पदार्थ आपण युक्तीने खाऊन त्यांचे चांगले परिणाम मिळवू शकतो, तसेच त्यांच्यावर कांही संस्कार (त्यांच्या गुणांमध्ये अपेक्षित पालट) करून त्यांचे दुष्परिणाम टाळू शकतो !

आरोग्‍याविषयी शंकानिरसन

प्रतिदिन स्‍वतःच्‍या मनाला ‘जेव्‍हा सकाळी अल्‍पाहाराच्‍या वासाने मला खावेसे वाटेल, तेव्‍हा ‘प्रतिदिन केवळ सकाळी ११ वाजेपर्यंत जिभेवर संयम ठेवल्‍याने मला निरोगी जीवनाचा आनंद घेता येणार आहे’, याची जाणीव होईल आणि मी घरातील कामे करीन’, अशी सूचना दिवसातून न्‍यूनतम ५ वेळा द्यावी आणि याप्रमाणे आचरण करावे.

गुलाबी थंडीत आरोग्‍य चांगले कसे राखावे ?

‘थंडी गुलाबी असो कि बोचरी, तिचा मनमुराद आनंद उपभोगायचा असेल, तर ऋतूनुसार दिनचर्या पाळणे आवश्‍यक असते. थंड आणि कोरडी हवा शरिरावर विशिष्‍ट  परिणाम घडवून आणते. या ऋतूचे दुष्‍परिणाम टाळण्‍यासाठी आहार-विहारात थोडे पालट करणे महत्त्वाचे आहे.

काहीही खाल्ले, तरी दात लगेच नीट स्‍वच्‍छ करावेत !

. . . यावरून दात निरोगी ठेवण्‍यासाठी ‘काहीही खाल्‍ल्‍यावर नीट चूळ भरून दात बोटांनी चोळून धुणे किंवा ब्रशने दातांत अडकलेले अन्‍नकण काढणे किती महत्त्वाचे आहे’, हे लक्षात येईल.

आरोग्‍यदायी दिनक्रम

आरोग्‍याविषयी शंकानिरसन : आरोग्‍यप्राप्‍तीसाठी केवळ २ वेळा जेवणे कठीण वाटते. अजून काही सोपे पर्याय आहेत का ?, या प्रश्नावरील उत्तर देत आहोत . . .