वटवृक्षाचे आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्त्व
वटवृक्ष हा केवळ महावृक्ष नव्हे, तर महौषध आहे. त्याची मुळे, खोडाची साल, चिक, अंकुर, पाने, फुले, फळे, पारंब्या इत्यादी कल्पतरूप्रमाणे नानाविध प्रकारे औषधांमध्ये उपयुक्त ठरते; पण निश्चितच योग्य पद्धतीने आणि वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) याचा उपयोग करावा.