‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्वा’मुळे अमेरिकेत हिंदूंवर वांशिक आक्रमणे वाढण्याचा धोका ! – अमेरिकेतील हिंदूंची भीती
हिंदुत्वाला नष्ट करण्याचा प्रयत्न करणारे इतिहासात अपयशी म्हणून गणले जातील. हिंदुत्वाला नष्ट करणे मोगल आणि इंग्रज यांनाही जमले नाही, ते आता काही फुटकळ आणि मूठभर करून दाखवण्याच्या बाता मारत आहेत, हे हास्यास्पदच होय !