काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून दोघा शीख शिक्षकांची शाळेत घुसून हत्या

काश्मीरमध्ये पुन्हा वर्ष १९८९ प्रमाणे हिंदू आणि मुसलमान यांना लक्ष्य केले जात आहे. ‘प्रतिदिन १ – २ आतंकवादी ठार होत असल्याने काश्मीरमधील आतंकवाद संपण्याच्या स्थितीत आहे’, असे सांगणारे जनतेला मूर्ख बनवत आहेत, हे यातून लक्षात येते !

काश्मीरमध्ये दीड घंट्यात आतंकवाद्यांकडून दोन हिंदूंसह एका मुसलमानाची हत्या

काश्मीरमध्ये दीड घंट्यात आतंकवाद्यांकडून दोन हिंदूंसह एका मुसलमानाची हत्या

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट होणार नाही आणि तेथे हिंदू सुरक्षित राहू शकणार नाहीत, हीच वस्तूस्थिती आहे, हे लक्षात घ्या !

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी हिंदूंचा ध्वज काढून फेकल्याने तणाव !

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी हिंदूंचा ध्वज काढून फेकल्याने तणाव !

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे तेथे उद्दाम धर्मांधांनी अशी कृती केल्यास आश्‍चर्य ते काय ? अशी धर्महानी रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटन करण्याशिवाय पर्याय नाही !

जळगाव येथे शेकडो धर्मांधांच्या जमावाकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक !

जळगाव येथे शेकडो धर्मांधांच्या जमावाकडून हिंदूंच्या घरांवर दगडफेक !

धर्मांधांकडून हिंदु तरुणीची छेड काढल्यावरून वाद
एका हिंदूच्या घराबाहेरील श्री गणेशाच्या चित्राची तोडफोड

भाग्यनगरमध्ये मुसलमान मुलींशी मैत्री ठेवणार्‍या हिंदु मुलाला धर्मांधांकडून मारहाण

भाग्यनगरमध्ये मुसलमान मुलींशी मैत्री ठेवणार्‍या हिंदु मुलाला धर्मांधांकडून मारहाण

हिंदु मुुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर घडवून आणणार्‍या धर्मांधांच्या ‘लव्ह जिहाद’च्या प्रकरणांना ‘प्रेमा’चे गोंडस नाव देणारा आणि हिंदूंना ‘सांप्रदायिक’ ठरवणारा पुरो(अधो)गामी चमू हा मुसलमान मुलीशी मैत्री करणार्‍या हिंदु मुलांना मारहाण होत असतांना गप्प बसतो, हे लक्षात घ्या !

एकट्या हरिद्वार येथे ३ दशकांमध्ये २९ संतांच्या हत्या, तर ३ संत बेपत्ता !

एकट्या हरिद्वार येथे ३ दशकांमध्ये २९ संतांच्या हत्या, तर ३ संत बेपत्ता !

हिंदूबहुल देशात हिंदु संतांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर हत्या होऊनही त्यांच्या मारेकर्‍यांना पकडू न शकणे, तसेच बेपत्ता झालेल्या संतांना शोधू न शकणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

मलबार (केरळ) येथे वर्ष १९२१ मध्ये धर्मांधांकडून नियोजनबद्धरित्या हिंदूंचा नरसंहार ! – योगी आदित्यनाथ

मलबार (केरळ) येथे वर्ष १९२१ मध्ये धर्मांधांकडून नियोजनबद्धरित्या हिंदूंचा नरसंहार ! – योगी आदित्यनाथ

केरळच्या मलबारमध्ये वर्ष १९२१ मध्ये मोपला हत्याकांडाद्वारे नियोजनबद्धरित्या हिंदूंचा नरसंहार करण्यात आला. जिहाद्यांनी १० सहस्रांहून अधिक हिंदूंची हत्या केली, अनेक मंदिरे पाडण्यात आली, असे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले.

अलवर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाच्या मारहाणीत दलित हिंदु तरुणाचा मृत्यू

अलवर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाच्या मारहाणीत दलित हिंदु तरुणाचा मृत्यू

हिंदूंना असहिष्णू ठरवून पुरस्कार परत करणारी लेखक, साहित्यिक, पत्रकार आदींची टोळी आता कुठे आहे ? काँग्रेसच्या राज्यात धर्मांधांकडून होणार्‍या हिंदूंच्या हत्यांविषयी आता समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी ढोंगी निधर्मीवादी राजकीय पक्ष कुठे आहेत

पूर्णिया (बिहार) येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणाची हत्या !

पूर्णिया (बिहार) येथे धर्मांधाकडून हिंदु तरुणाची हत्या !

धर्मांध हे गुंडगिरी करण्यापासून ते आतंकवादी कारवायांपर्यंत सर्वच समाज विघातक कारवायांमध्ये गुंतले असतांनाही कुठलेही सरकार त्यांच्याविरुद्ध धडक कारवाई करत नाही, हे लक्षात घ्या !

मिसिसागा (कॅनडा) येथे सामाजिक कार्यक्रम आयोजित करणार्‍या हिंदु कुटुंबाला अज्ञात मुलांकडून मारहाण

मिसिसागा (कॅनडा) येथे सामाजिक कार्यक्रम आयोजित करणार्‍या हिंदु कुटुंबाला अज्ञात मुलांकडून मारहाण

ज्यू नागरिकांप्रमाणे जगभरात हिंदूंचा वचक निर्माण करण्यासाठी भारतामध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याला पर्याय नाही !