नथुरामचा कबुली जबाब का जाळला ? – शरद पोंक्षे, प्रसिद्ध अभिनेते
नथुरामचा कबुली जबाब का जाळला गेला ? नथुराम गोडसेने जेव्हा पहिल्या दिवशी त्यांची जबानी दिली आणि न्यायाधीश तिथून निघून गेले. त्यानंतर तिथे उपस्थित असलेले पत्रकार जेव्हा बाहेर आले, तेव्हा त्यांच्यावर पोलिसांनी आक्रमण केले, त्यांना घेराव घातला. त्यांच्याजवळ असलेली सगळी कागदपत्रे, नथुरामचा जबाब हिसकावून घेण्यात आला.