अहिल्यानगर (नगर) येथे मिरवणुकीत धर्मांधांनी मिरवले क्रूरकर्मा औरंगजेबाचे चित्र !
क्रूरकर्मा टिपू सुलतान, अझफलखान आणि औरंगजेब या हिंदुद्वेष्ट्या आक्रमकांचे उदात्तीकरण करणारे उद्या त्यांच्याप्रमाणे वागू लागल्यास आश्चर्य वाटू नये ! त्यामुळे अशांना सरकारने वेळीच कारागृहात डांबणे आवश्यक आहे !