Jaishankar On Tipu Sultan : टिपू सुलतान भारताच्या इतिहासातील अत्यंत जटील व्यक्तीमत्त्व !
म्हैसुरू भागात टिपू सुलतान याच्या राजवटीचा नकारात्मक प्रभावही दिसून आला. म्हैसुरूच्या अनेक भागांत आजही त्याच्याबद्दल खूप चांगली भावना दिसून येत नाही.