असगोली (गुहागर) येथील ३ महिलांना १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
घरामध्ये सासू, जाऊ आणि नणंद या तिघींनी आरती नाटेकर हिचा वारंवार छळ करत तिला सातत्याने घर सोडून जाण्यासाठी प्रवृत्त केले जात होते.
घरामध्ये सासू, जाऊ आणि नणंद या तिघींनी आरती नाटेकर हिचा वारंवार छळ करत तिला सातत्याने घर सोडून जाण्यासाठी प्रवृत्त केले जात होते.
मुंबईत विविध ९ पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर जैन मंदिरात चोरी केल्याचे गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणी पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.
श्रीरामाकडे पाठ फिरवलेले राहुल गांधी आणि त्यांचा पक्ष यांच्याकडे आता जनता कायमची पाठ फिरवणार, हे त्यांनी लक्षात ठेवावे !
भारतात बंदी असलेल्या आतंकवादी संघटनांशी संबंधित असलेल्या हुजेफ अब्दुल अजीज शेख याला आतंकवादविरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्यावर बंदी असलेल्या संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप आहे. अनेक खासगी आस्थापनांत त्याची भागीदारी आहे.
मूल्यांकनासाठी आलेले दागिने हे राजापूर येथील चोरीतील असल्याचा दाट संशय आल्याने रत्नागिरीतील सुवर्णकारांनी श्री. संदीप मालपेकर यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.
सर्वत्र हिंदुत्वाचे आणि हिंदूसंघटनाचे वातावरण निर्माण झाल्याने धर्मांधांना श्रीरामाचा जयघोष सहन होत नसल्याने ते विरोध करू लागले आहेत. हिंदूंनी त्यासाठी स्वसंरक्षणार्थ काय सिद्धता केली आहे ?
धर्मांधांवर गुन्हे नोंदवण्यास टाळाटाळ करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? धर्मांधांसमोर झुकणारे पोलीस हिंदूंवर नेहमीच मर्दुमकी गाजवतात, हे लक्षात घ्या !
श्रीरामजन्मभूमीवर भव्य श्रीराममंदिर उभे राहिले असले, तरी देशात अद्याप बाबराचे वंशज अद्यापही शेष असल्याने जोपर्यंत सरकार त्यांचा बंदोबस्त केला जात नाही, तोपर्यंत देशात खर्या अर्थाने रामराज्यासारखी स्थिती येणार नाही. त्यामुळे हिंदूंनी यासाठी कटीबद्ध होण्याची आवश्यकता आहे.
गेली अनेक वर्षे श्रीलंकेकडून भारतीय मासेमारांवर कारवाई केली जात आहे. पाकिस्तानही अरबी समुद्रात अशी कारवाई करत असतो. या संदर्भात भारताने मासेमारांना भारताची समुद्री सीमा लक्षात येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत !
जिहादी आतंकवादीच नाही, तर खलिस्तानीही हिंदुद्वेषी कृत्ये करू लागले आहेत, हे लक्षात घेऊन सतर्क व्हा !