मलंगगडाच्या पायथ्याशी घातक रसायनांच्या पिंपांची विल्हेवाट, ४ जणांना अटक
घातक रसायनांच्या पिंपांची अनधिकृतरित्या विल्हेवाट लावून लोकांच्या जिवाशी खेळणार्यांवर कठोर कारवाई झाल्यास पुन्हा असे करण्याचे धाडस कुणी करणार नाही !
घातक रसायनांच्या पिंपांची अनधिकृतरित्या विल्हेवाट लावून लोकांच्या जिवाशी खेळणार्यांवर कठोर कारवाई झाल्यास पुन्हा असे करण्याचे धाडस कुणी करणार नाही !
अमली पदार्थ विक्रीप्रकरणी विदेशी प्राध्यापकाला अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. दीबा ओलिवर असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तो दुबईमध्ये प्राध्यापक असून भारतात अमली पदार्थ विक्रेता (ड्रग्ज पेडलर) म्हणून काम करत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी नगरसेवक भोगटे यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली.
कोरोनाचे संकट असतांना रुग्ण, नातेवाईक यांना साहाय्य न करता अधिक दराने रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करून त्यांची लुबाडणूक करणार्या आरोग्य कर्मचार्यांकडून ते पैसे वसूल करून घ्यावेत, तसेच त्यांना अधिक वेळ काम करण्याची शिक्षा द्यावी !
आरोपींकडून कातडे आणि ५ नखे असलेला पंजा जप्त करण्यात आला आहे.
इतरांची फसवणूक करून धन अर्जित करण्याची समाजाची मानसिकता होत जाण्याला पोलिसांचा गमावलेला धाक कारणीभूत आहेच
हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात अब्दुल बरेक, अबुल होसेन, अब्दुल जब्बार, आबेदा खातून आणि बादशाह अली यांना अटक करण्यात आली.
अमली पदार्थ विकणारी टोळी हातात तलवारी घेऊन आपला काळाधंदा करत असल्याचा प्रकार घोडबंदर भागात अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत समोर आला आहे.
ज्यांनी कायद्याचे रक्षण करावे, तेच कायद्याचे उल्लंघन करत असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था कशी राहील? अशांना बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !
कोरोनाने देशात थैमान घातले असतांना आपत्काळातही वासनांध धर्मांधांची वृत्ती पालटत नाही, हे लक्षात घ्या !