जाब विचारल्यावर दगडफेक आणि ठार मारण्याची धमकी
|

जळगाव – जिल्ह्यातील पहुर येथे एका बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अकबर तडवी याला पोलिसांनी अटक केली आहे. (वासनांध धर्मांध ! – संपादक) त्याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (पुन्हा कुणी असे कृत्य करण्यास न धजावण्यासाठी अशा नराधमांना शरीयतनुसार कठोर शिक्षा द्यायला हवी ! – संपादक)
१. खंडेरावनगर येथे १७ एप्रिलला दुपारी १२.३० वाजता काही लहान मुली खेळत होत्या. त्यातील एका अल्पवयीन बालिकेस बाजूला बोलावून अकबर युसूफ तडवी याने लैंगिक अत्याचार केला.
२. याविषयी बालिकेने वडिलांना सांगितले. त्यानंतर वडील आणि नातेवाइक यांनी अकबर तडवी यास जाब विचारला. त्या वेळी त्याचा पुतण्या आसिफ अफसर तडवी याने त्यांच्या दिशेने दगडफेक करत शिवीगाळ केली, तसेच ठार मारण्याची धमकीही दिली. (चोर तो चोर वर शिरजोर ! – संपादक)
३. त्यानंतर अकबर याला पोलिसांच्या स्वाधीन देण्यात आले. आसिफने पलायन केले असून त्यालाही कह्यात घेण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
गोव्यातील मटका जुगाराचे अन्वेषण करणारे विशेष अन्वेषण पथक बंद करण्यास याचिकाकर्त्याचा विरोध
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ