येनकेन प्रकारेण भारताला अपकीर्त करण्याची पाकची कुरापती वृत्ती जाणा ! – संपादक

इस्लामाबाद – भारताच्या सीमेतून पाकमधील पंजाब प्रांतात क्षेपणास्त्र आले आणि नंतर ते पाकच्या सीमेतच पडले, असा कांगावा पाकच्या सैन्याने केला. पाक सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार म्हणाले, ‘‘९ मार्चला सायंकाळी ६ वाजून ४३ मिनिटांनी हे क्षेपणास्त्र भारताच्या सीमेतून आले. ते पाकमध्ये पडल्यानंतर कोणतीही जीवितहानी जरी झाली नसली, तरी मालमत्तेची हानी झाली आहे.’’
DG ISPR Press Conference – 10 March 2022 https://t.co/W5HTbFll3V
— DG ISPR (@OfficialDGISPR) March 10, 2022
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प
फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर प्रतिबंध घालणारे विधेयक संमत
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !