पाकला नष्ट केल्याविना अशा घटना थांबणे अशक्य आहे, हे भारताने लक्षात घ्यावे ! – संपादक

फिरोजपूर (पंजाब) – येथील सीमेवर पाकिस्तानमधून पाठवण्यात आलेला मोठा शस्त्रसाठा सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी १० मार्चला पकडला. यात ५ ‘एके ४७’ रायफली, अमेरिकी बनावटीच्या ३ ‘कोलट-८’ रायफली ५ पिस्तुल, १० मॅगझिन आणि मोठ्या प्रमाणात जिवंत काडतुसे यांचा समावेश आहे. ९ मार्च या दिवशी पाकमधून घुसलेला एक ड्रोन (मनुष्यविररहित हवाई यंत्र) सीमा सुरक्षा दलाने पाडले.
BSF recovers huge cache of arms, ammunition and ‘Made in Pakistan’ bags near Punjab border https://t.co/88APAHyXtV
— Republic (@republic) March 11, 2022
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प
फ्रान्समध्ये १५ वर्षांखालील मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर प्रतिबंध घालणारे विधेयक संमत
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !