ईरोड, तमिळनाडू येथील कस्तूरी रंगनाथ मंदिरात करण्यात आलेल्या महालक्ष्मीदेवीच्या लक्षार्चनेत श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सहभागी होणे

‘श्री महालक्ष्मीदेवीचे मंत्र म्हणत देवीची पुष्पांनी अर्चना (देवीला फुले वहाणे) करणे म्हणजे लक्षार्चना होय.’

अग्निहोत्र करतांना गरुडदेवाला आहुती देण्याचा विचार मनात येताच सूक्ष्मातून सुवर्ण रंगाचा गरुड वर घिरट्या घालतांना दिसणे आणि त्याच वेळी त्याला आहुती पोचल्याचे जाणवणे

ज्या वेळी माझ्या मनात ‘गरुडदेवाला आहुती देऊया’, असा विचार आला, त्याच वेळी गरुडदेवाला सूक्ष्मातून ती आहुती पोचली होती. मला आहुती देण्याची प्रत्यक्ष कृती करावी लागली नाही आणि गरुडाने सूक्ष्म रूपातून तेथे येऊन त्याची पोचपावती दिली.

कुठे अंगप्रदर्शन करून समाजाला वासनांध बनवणार्‍या सध्याच्या काळातील स्त्रिया, तर कुठे सृजनशीलतेचे प्रतीक असलेले यज्ञकुंडाचे योनीपीठ वस्त्राने झाकायला सांगणारी हिंदु संस्कृती !

सृजनशीलतेचे प्रतीक असलेले यज्ञकुंडाचे योनीपीठ वस्त्राने झाकायला सांगणारी हिंदु संस्कृती !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने

जीवनातील कार्य अजून संपलेले नसेल, तर संत समाधी घेऊ शकत नाहीत; कारण तशी ईश्वराची इच्छा नाही. कार्याची संपूर्णता सर्वज्ञ असलेल्या ईश्वरालाच कळते.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी कांचीपुरम् येथील कांचीपिठाच्या शंकराचार्यांचे भक्त श्री. राजगोपालन् आणि त्यांच्या मातोश्री यांची घेतलेली भेट !

‘त्यांच्या परंपरेत पाद्यपूजा कशी करतात ?’, हे मला शिकता आल्याने त्या वेळी मलाही शिष्यभावात रहाता आले.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अकस्मात् दर्शन होणे आणि त्या वेळी त्यांनी केलेले अनमोल मार्गदर्शन !

आपत्काळाच्या दृष्टीने आपण केवळ आपल्या घराचे स्थलांतर करायचे. आपले मन ईश्वराच्या चरणीच ठेवायचे आहे. त्याचे स्थलांतर करायचे नाही.

सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्‌‌शक्ति(सौ.) अंजली मुकुल गाडगीळ तमिळनाडू येथील ‘ईंगोईमलै’ पर्वतावर गेल्यावर आलेले दैवी अनुभव !

औषधशास्त्राचे जाणकार सिद्ध ‘भोगर ॠषि’ यांच्या स्थानाचे दर्शन !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी साधकांना केलेल्या मार्गदर्शनातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

ईश्वरी संकल्पाने हिंदु राष्ट्र येणारच आहे. साधकांसाठी मुख्य ध्येय हे हिंदु राष्ट्राच्या सेवेमध्ये साधनेच्या माध्यमातून स्वतःचे योगदान देऊन ईश्वरप्राप्ती करून घेणे हे आहे.

ईरोड (तमिळनाडू) येथील श्री ज्वरहरेश्वर मंदिरात महर्षींच्या आज्ञेने साधकांच्या आरोग्यासाठी मंगलमय वातावरणात करण्यात आली पूजा !

‘सनातनच्या साधकांना कोणत्याही ज्वराने ग्रासून भय वाटू नये’, यासाठीश्री ज्वरहरेश्वराची पूजा करण्यात आली. या वेळी अधिकाधिक फळांच्या रसाचा अभिषेक करण्यात आला.

श्रीचित्‌शक्‍ति(सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने

‘साधक गुरूंच्या छायेतून बाहेर गेला, तर त्याच्यापुढे प्रारब्धाचा डोंगर उभा राहतो.