Diwali Celebration In White House : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी व्हाईट हाऊसमध्ये साजरी केली दिवाळी !
यात ६०० हून अधिक भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक सहभागी झाले होते.
यात ६०० हून अधिक भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक सहभागी झाले होते.
गेल्या वर्षी अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश केल्याच्या प्रकरणी ९० सहस्र ४१५ भारतियांना अटक करण्यात आली. ‘यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन’ (सीबीपी) विभागाने ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत अवैधपणे देशात प्रवेश करणार्या लोकांची आकडेवारी घोषित केली आहे.
ट्रम्प पुढे म्हणाले की, कमला हॅरिस यांना राष्ट्राध्यक्ष बनवणे म्हणजे देशातील लाखो लोकांच्या मुलांच्या जिवाशी जुगार खेळण्यासारखे आहे.
अनेक देशांच्या नागरिकांचाही समावेश
गेंड्याच्या कातडीच्या पाकिस्तानला शब्दांचा नाही, तर शस्त्रांचाच मार समजतो आणि तोच त्याला देण्याची आवश्यकता आहे !
ही कारवाई रात्री अडीच वाजता करण्यात आली. हे आक्रमण केवळ सैनिकी तळापुरतेच मर्यादित होते. इतर ठिकाणी आक्रमणे झाली नाहीत, असा दावा इस्रायलने केला आहे.
भारतात गल्ली-बोळांत मॅकडोनाल्डची मोठमाठी दुकाने असून दक्षतेचा उपाय म्हणून सरकारने येथील पदार्थांची पडताळणी करणे आवश्यक आहे !
विकास यादव प्रकरणात भारताच्या विरोधात जाऊन अमेरिकेची ‘री’ ओढणारी काँग्रेस आणि तिचे तथाकथित ‘सिव्हिल स्टेट’चे (नागरिक राज्याचे) कोंडाळे, या ‘नेटवर्क’मध्ये पुरते गुंतलेले आहे.
भारतात काँग्रेसवाले, साम्यवादी आदी जी मागणी करतात, तीच आता एलॉन मस्क यांनी करणे, हा ‘योगायोग’ कसा ? ‘पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्या मस्क यांचे हे विचार समाजाला मागे घेऊन जाणारे आहेत’, असे आता कुणी का म्हणत नाही ?
भारतद्वेषी कॅनडा आणि अमेरिका या देशांतून भारतात उघडपणे आतंकवादी कारवाया करण्याची धमकी दिली जाते आणि हे दोन्ही देश याविषयी पन्नूवर कोणतीही कारवाई करत नाहीत.