(म्हणे) ‘भारताने रशियाकडून संरक्षण उपकरणांची खरेदी अल्प करावी !’
भारताने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने सांगू नये, असे भारताने अमेरिकेला ठणकावले पाहिजे !
भारताने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने सांगू नये, असे भारताने अमेरिकेला ठणकावले पाहिजे !
अमेरिकी लोक स्वतःला मानवतावादी आणि धर्मनिरपेक्षतावादी दाखवण्यासाठी अशा समाजविरोधी कृत्यांना प्रोत्साहन देतात. याचे परिणाम येणार्या काळात त्यांच्या लक्षात येतील !
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेची ‘अवज्ञा’ केल्याने त्यांना त्याची किंमत मोजावी लागली, असा दावा रशियाने केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याने ‘खान यांचे सरकार उलथवण्यामागे विदेशी शक्तींचा (अमेरिकेचा) हात असल्या’चा खान यांचा दावा फेटाळून लावला.
अमेरिकेत शिखांवर होणारी वाढती आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकार पावले उचलणार का ?
ज्याप्रकारे गेल्या शतकाच्या मध्यामध्ये ब्रिटनच्या पाऊंडवरील जगाचा विश्वास अल्प होऊन त्याची जागा अमेरिकी डॉलरने घेतली, त्याप्रकारे आता अमेरिकी डॉलरची स्थिती होण्याची चिन्हे आहेत.
भारताने रशियाशीही मैत्री कायम ठेवल्याने अमेरिकेला मिरच्या झोंबल्या आहेत. त्यातून अमेरिका अशी विधाने करून भारताला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, हे वेगळे सांगायला नको !
सामर्थ्यशाली अमेरिका दिवसेंदिवस भारतीय संस्कृती अन् हिंदु धर्म यांचा स्वीकार करत आहे. अमेरिकी लोकांचा ओढा हिंदु धर्माकडे वाढत आहे. अशा वेळी प्रश्न येतो की, येत्या काळात अमेरिका हिंदु राष्ट्रामध्ये परावर्तित होईल ?
दुसर्या विश्वयुद्धानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धग्रस्त देशाच्या सीमेच्या अगदी जवळ भेट देण्याची पहिलीच वेळ !
युक्रेनच्या सैन्याने २५ मार्च या दिवशी मोठी कामगिरी केल्याचा दावाही केला गेला आहे. युक्रेनी सैन्याने राजधानी कीवजवळील ३ शहरे रशियाच्या कह्यातून मुक्त केली आहेत.
युक्रेनची राजधानी कीवच्या पश्चिमेला असलेल्या मकारिव शहरामध्ये पुन्हा एकदा युक्रेनचा ध्वज फडकावण्यात आला आहे.