बांगलादेशी घुसखोरांना हाकलण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा !

फलक प्रसिद्धीकरता

मुसलमानबहुल भिवंडीतून पोलिसांनी गेल्या २५ दिवसांत २३ बांगलादेशींना अटक केली आहे. काही सहस्र रुपयांमध्ये त्यांनी भारतात घुसखोरी केली असून ते मजुरीसह देहविक्रीच्या व्यापारातही सक्रीय आहेत.

याविषयी सविस्तर वृत्त वाचा :