हिंदूंसाठी हे लाजिरवाणे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘निवडणुकीत ईश्वर उभा राहिला, तरी बहुसंख्य हिंदू त्याला मत देणार नाहीत; कारण तो कोणतीच खोटी आश्वासने देत नाही.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक संपादक, ʻसनातन प्रभातʼ नियतकालिके